{
  "village_code": "272500030304750000",
  "village_name": "निमगांव भोगी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2657,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:14:19Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग पुणे\nआदेश क्रमांक : आरटीएस अपील क्रमांक 69/2025\nआदेश दिनांक : 03/08/2026\nउपरोक्त आदेशानुसार फेरफार नोंद क्रमाक ४५० मधील मजकुरानुसार दावा मिळकतीचे खातेदार दौलत मारुती थोरात यांचे सह्धारक म्हणुन सातबारा पत्रकी कब्जेदार सदरी नमुद करण्यात आलेले साहेबराव बबन आसवले यांचे नावाची नोंद कमी करावी व इतर हक्कात त्यांचे नाव दाखल करावे असा आदेश दिले नुसार सदरच्या आदेशाची अंमलबजावणी अपील कालावधी नंतर करण्यात येऊन आदेश दफ्तरी दाखल असे .",
  "talathi": "राऊत मनिषा हनुमंत"
}
