{
  "village_code": "272500030304770000",
  "village_name": "शिरुर",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 31017,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:46:06Z",
  "surveys": [
    "825"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-08-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : R.C.S NO. 687/2012\nआदेश दिनांक : 07/05/2026\nमा. सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हीजन घोडनदी यांजकडील कोर्ट निकाल क्र. R.C.S NO. 687/2012 दि. 07/05/2026 लगत अर्जदार सुर्यकांत दशरथ भोसले तर्फे कुलमुखत्यार धारक महेंद्र साईनाथ मंडलिक व भालचंद्र ज्ञानदेव मुके अर्ज अन्वये मौजे शिरूर येथील जमीन गट नं 825 वर फेरफार क्र. 18022 इतर अधिकारात दाखल असलेला मे.कोर्ट यांजकडील लिज पेंन्डन्सी शेरा हा शेरा कमी करण्याचा कोर्ट निकाल झाल्याने ७/१२ च्या इतर अधिकारात दाखल झालेला लीज पेंन्डन्सी शेरा कमी करण्यात आला असे.\nसदर ची नोंद मा. सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हीजन घोडनदी यांजकडील कोर्ट निकाल क्र. R.C.S NO. 687/2012 दि. 07/05/2026 अन्वये दाखल असे.",
  "talathi": "रेणुका रविंद्र चौधरी"
}
