{
  "village_code": "272500030304820000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:52:03Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nआदेश क्रमांक : जा.क्र.बीएसएच/मौ.कारेगाव/ग.नं.177 पै /प्र.क्र.PMRDA-26-53297/PMRDA/B/2026/APL/03740\nआदेश दिनांक : 22/07/2026\nमा. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचेकडील\nआदेश क्रमांक : जा.क्र.बीएसएच/मौ.कारेगाव/ग.नं.177 पै/प्र.क्र.PMRDA-26-53297/PMRDA/B/2026/APL/03740\nदिनांक 22/07/2026 नुसार मंजूर रेखांकन आराखडा यांसी लगत महारास्ट्र शासन यांचे शासन परिपत्रक क्रमांक एनएपी -2024/प्र. क्र.180/ज-1 अ दिनांक 29/01/2025 नुसार मौजे कारेगाव येथील बाजुस दाखल जमिन गट क्र 177 मधील खातेदार मयुर मनोहर कोहोकडे व इतर 2 यांनी औद्योगिक वापराकरिता अकृषिक केले असुन सदर शासन परीपत्रकानुसार महारास्ट्र जमिन महसुल संहिता 1966 च्या कलम 42(अ),(ब),(क)व(ड)व कलम 44- अ अन्वये जमिनीच्या अकृषिक प्रयोजनासाठी वापर करण्याकरिता परवानगी आवश्यकता नसल्याबाबत तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार इतर अधिकारात औद्योगिक अकृषिक वापराची नोंद करून कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
