{
  "village_code": "272500030304820000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7471,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:44:29Z",
  "surveys": [
    "54/2",
    "55/1",
    "56",
    "87"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड. शाखा उरूळी कांचन तर्फे योगेश गोपीकिशनजी बजाज ,लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड.शाखा उरूळी कांचन तर्फे योगेश गोपीकिशनजी बजाज\nगहाणखत लिहुन देणार : संभाजी श्रीमंत नवले रा. कारेगांव यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29350-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/2, 55/1, 56, 87 क्षेत्र 0.1725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी श्रीमंत नवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार -मे. मल्लीनाथ रोज नर्सरी तर्फे प्रोप्रा.नंदा सुरेश शितोळे (खाता क्रमांक :- 3268) ,",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
