{
  "village_code": "272500030304820000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7475,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:52:03Z",
  "surveys": [
    "331/1",
    "331/2",
    "331/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कलम/150/एसआर/7/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा. तहसिलदार सो. शिरूर यांजकडील आदेश क्र.कलम/150/एसआर/7/2026 दि. 13/10/2026 अन्वये मौजे कारेगाव येथील जमीन गट क्र. 331/1, 331/2, 331/3 च्या 7/12 सदरी इतर अधिकारात असलेले तुळसाबाई नारायण कारखिले, सुशिला दत्तोबा लंघे, नकुल गेनू गवारे, मुक्ताबाई आनंदा डोंगरे यांचे नावे कब्जेदार सदरी घेण्याचा आदेश झाल्याने त्यान्वये त्यांची नावे 7/12 च्या इतर हक्कातून कमी करून कब्जेदार सदरी दाखल केली असे.",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
