{
  "village_code": "272500030304820000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:52:03Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026\nसक्षम अधिकारी मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे कुळकायदा शाखा क्र.पीटीई/वतन/एसआर/72/2026 दिनांक 06/07/2026 रोजीचे आदेश लगत मा. तहसिलदार कार्यालय शिरुर यांजकडील क्र.वतन/कुका/कावि/136/2026 शिरुर दिनांक 23/09/2026 रोजीचे पत्रा अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =206\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :इतर\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 इतर हक्कातील नविन शर्त शेरा कमी केले असे\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
