{
  "village_code": "272500030304830000",
  "village_name": "ढोकसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4136,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:07:43Z",
  "surveys": [
    "592"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : कांतीराम मनाजी टाकळकर रा. ढोकसांगवी यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9820-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8166800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 592 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांतीराम मनाजी टाकळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8166800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
