{
  "village_code": "272500030304830000",
  "village_name": "ढोकसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4145,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:07:43Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.फौज/कावि/799/2026\nआदेश दिनांक : 04/09/2026\nमा. तहसिलदार सो शिरूर यांजकडील पत्र क्र. फौज/कावि/799/2026 आदेश दिनांक : 04/09/2026 व लगत मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूर जि.पुणे जा.क्र /1269/सनिशि/दावा/क्र.106/वसुली/दाखला/साईप्रेरणा/सन/2021/2022 दि. 22/09/2021 व सरव्यवस्थापक साई प्रेरणा को ऑप क्रेडिट सोसायटी लि. वाशी नवी मुंबई यांचेकडील पत्र. जा.क्र साप्रे/प्रशासन/जिउनिपुग्रा/धिरजपठारे/1320/2025/2026 दि. 09/02/2026 अन्वये मौजे ढोक सांगवी येथील जमीन गट क्र. 186 वरील खातेदार धीरज धनाजी पठारे यांचे नाव कमी करून साई प्रेरणा को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करण्याचा आदेश झाल्याने 7/12 सदरी त्यांचे नाव कमी करून संस्थेचे नाव 0 हे 69 आर व 0 हे 08 आर क्षेत्रापुरते दाखल केले असे.",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
