{
  "village_code": "272500030304830000",
  "village_name": "ढोकसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4157,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:50:14Z",
  "surveys": [
    "130",
    "404/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : येस बँक लि. शाखा चाकण\nगहाणखत लिहुन देणार : बाबासो बबन काळे ,भाऊसो बबन काळे रा. ढोकसांगवी यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10628-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3990637.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130, 404/1 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासो बबन काळे ,भाऊसो बबन काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3990637.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
