{
  "village_code": "272500030304830000",
  "village_name": "ढोकसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4161,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:50:14Z",
  "surveys": [
    "300/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा. चेअरमन प्रवरा सहकारी बँक ली लोणी बु ता राहता जि अहिल्यानगर करिता व्यवस्थापक श्री गणेश गोविंद विखे .\nगहाणखत लिहुन देणार : अथर्व सतिष पाचंगे ,सुयोग सतिष पाचंगे रा. ढोकसांगवी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14144-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 48000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 300/2 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अथर्व सतिष पाचंगे ,सुयोग सतिष पाचंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 48000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार ए एस पी सोल्युशन्स करिता श्री सुयोग सतीश पाचंगे . (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
