{
  "village_code": "272500030304840000",
  "village_name": "पिंपरी दुमाला",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2739,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:20:51Z",
  "surveys": [
    "147/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तुकडेबंदी/एस आर/116/2026\nआदेश दिनांक : 30/10/2026\nनोंदीचा प्रकार- आदेश व दस्तऐवज\nतहसिलदार साहेब शिरूर यांचेकडील आदेश क्र. तुकडेबंदी/एस आर/116/2026 आदेश दिनांक 30/10/2026\nमहाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडे जोड कायदा 1947 चे कलम 9 अन्वये मौजे पिंपरी दुमाला ता.शिरूर गट नंबर 147/1 पैकी 0.1900 आर क्षेत्रास तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार नियमित करणेकामी परवानगी दिली असून वरील आदेश वरून खालील प्रमाणे खरेदी ची नोंद करण्यात आली.\nलिहून देणार – भानुदास बाळासाहेब शेळके,ब्रम्हानंद शिवप्पा जलकोटे\nलिहून घेणार-1) नितीन शिवाजी भोसले 2) गुणिवंत मारुती भोसले 3) शंकर जगन्नाथ पिंपळे 4) आनंदा शंकर जगताप 5) विशाल वसंत साळुंखे 6) सुरेश संपत साळुंखे 7) प्रशांत किसन जांभळे 8) राजेंद्र बबन शिंगटे 9) काशिनाथ बबन शिंगटे 10) आकाश वसंत साळुंखे 11) राजेंद्र अरुण शिंगाडे 12) संगिता शामराव कदम 13) शत्रगुण खाशाबा साळुंखे 14) प्रमोद बबनराव पवार 15) वैभव शंकर पिंपळे\nमौजे पिंपरी दुमाला ता शिरूर गट नंबर 147/1 पैकी 0.1900 आर\nमोबदला 22,90,000 /-\nदुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे यांचेकडील दस्त क्र. 2666/2018 दिनांक 09/04/2018 प्रमाणे पूर्वी फेरफार नंबर 2157 प्रमाणे नोंद घेण्यात आली होती परंतु प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण होत असलेने नोंद रद्द केली होती. वरील आदेशानुसार नोंद नियमित करण्यात येत आहे.\nवरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे",
  "talathi": "मनोहर नरबा तेलंग"
}
