{
  "village_code": "272500030304850000",
  "village_name": "गणेगांव खालसा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:00:58Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : लाला अर्बन को -ऑप बँक लि शाखा मंचर ,\nलिहुन देणार : संभाजी सोनबा धुमाळ रा. गणेगांव खालसा गट नंबर/ सर्वे नंबर 111 यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8187 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी सोनबा धुमाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र .72 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
