{
  "village_code": "272500030304880000",
  "village_name": "रांजणगांव गणपती",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13517,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:31:15Z",
  "surveys": [
    "1399"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामांडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : रवींद्र आबासाहेब लांडे रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10189-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1399 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र आबासाहेब लांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास तुकाराम नरवडे"
}
