{
  "village_code": "272500030304880000",
  "village_name": "रांजणगांव गणपती",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:31:15Z",
  "surveys": [
    "1458/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nलिहून घेणार : पेरिग्रीन लॉजिस्टिक तर्फे डायरेक्टर ज्ञानेश्वर नानासाहेब पाचुंदकर, अर्चना ज्ञानेश्वर पाचुंदकर, रमेश गणपत शेळके, शहाजी गणपत शेळके, सुरेश गणपत शेळके, रांजणगाव गणपती\nलिहून देणार : ज्योती शशिकांत कर्डिले सुषमा सचिन काळे सोनाली राहुल पवार रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14116 दिनांक 16/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 311000/- प्रति महा भाडे पहिल्या एक वर्षाकरीता व तदनंतर प्रत्येक वर्षी 05 टक्के भाडे वाढ घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1458/1 मधिल 2 हे 00 आर (200.00.00 आर चौमी) हे क्षेत्र कालावधि 29 वर्षे साठी पेरिग्रीन लॉजिस्टिक तर्फे डायरेक्टर ज्ञानेश्वर नानासाहेब पाचुंदकर, अर्चना ज्ञानेश्वर पाचुंदकर, रमेश गणपत शेळके, शहाजी गणपत शेळके, सुरेश गणपत शेळके यांना भाड्याने दिले.अपत्रकावरून नोंद घेतली.",
  "talathi": "विकास तुकाराम नरवडे"
}
