{
  "village_code": "272500030304880000",
  "village_name": "रांजणगांव गणपती",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:19:04Z",
  "surveys": [
    "1302",
    "1305",
    "1476",
    "1478",
    "1484",
    "1485",
    "1564"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nमौजे रांजणगाव गणपती येथील खातेदार संतोष दादाभाऊ शेळके यांनी बाजुस दाखल जमिन गट क्र. 1484, 1305, 1302, 1564, 1476 1478 व 1485 बाबत लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत पत्नी योगिता संतोष शेळके यांचे नाव सहहिस्सेदार म्हणुन नोंद करणेबाबत अर्ज केलेने मा. तहसिलदारसो शिरुर यांजकडील पत्र क्र. हनों/कावि/2123/2026 दिनांक 03/09/2026 अन्वये व शासन परीपत्रक महसुल व वनविभाग, परीपत्रक क्र. एस14/2161816/प्र.क्र.458/ल दिनांक 15 सप्टेंबर 1992 चे परीपत्रकान्वये नोंद करुन अर्ज पत्र, व प्रतिज्ञापत्र फाईलीस दाखल केले असे.",
  "talathi": "विकास तुकाराम नरवडे"
}
