{
  "village_code": "272500030304890000",
  "village_name": "बाभूळसर खुर्द",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6199,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:54:55Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 248/2023\nआदेश दिनांक : 16/07/2026\nमा.उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग पुणे यांस कडील आदेश क्र.आरटीएस अपील क्र.248/2023 दि.16/07/2026. रोजी दिलेल्या निकाल पत्रान्वये मौजे- बाभुळसर खुर्द येथील अपीलकार दादाभाऊ धोंडेबा गोरड व प्रतिवादी तहसीलदार शिरूर व इतर 17, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये मा.तहसीलदार शिरूर यांजकडील आदेश क्रमांक कलम/155/एसआर/233/2023 दिनांक 20/07/2023 चे आदेशा वर व्यथित होऊन दाखल अपील मान्य केलेने बाजूस दाखल जमीन गट नं 82 वरील वाटणी पत्र फेरफार क्र.3166 दिनांक 22/08/2019 हि नोंद रद्द करून मौजे बाभूळसर खुर्द तालुका शिरूर येथील दिनांक 9/09/2017 रोजी चे रजिस्टर वाटप पत्र दस्त क्रमांक 2700/2017 नुसार गावी नव्याने फेरफराची नोंद घेणे बाबत आदेश झाल्याने वाटणी पत्र दस्ताप्रमाणे व आदेशात नमूद निष्कर्ष मधील परीच्छेद क्रमांक 3 प्रमाणे खातेदार दादाभाऊ तात्याबा गोरड यांच्या नावे 0 हे 39 आर व पो.खराब 0 हे 01 आर व दादाभाऊ धोंडीबा गोरड यांचे नावे 0 हे 60 आर व पो.खराब 0 हे 02 क्षेत्र असे क्षेत्र दुरुस्ती केले असे. आदेशाप्रमाणे नोंद करून आदेश फायलीस दाखल केला असे.",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
