{
  "village_code": "272500030304890000",
  "village_name": "बाभूळसर खुर्द",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6204,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:56:02Z",
  "surveys": [
    "356"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शाखा- कारेगाव, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : बबन संतू वाळके रा. बाभूळसर खुर्द यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14247-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 905000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 356 क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन संतू वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 905000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश गोरखसिंग बिघोत"
}
