{
  "village_code": "272500030304930000",
  "village_name": "कोंढापुरी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6047,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-07-27",
  "objection_until": "2026-08-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:55:51Z",
  "surveys": [
    "287/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/07/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : विक्रांत साहेबराव बोरकर रा. कोंढापुरी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 9519-2026 दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2783410.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/2 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रांत साहेबराव बोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2783410.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार- सुषमा प्रभाकर मोकळकर (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "शारदा रामकिसन शिरसाट"
}
