{
  "village_code": "272500030304940000",
  "village_name": "निमगांव म्हाळुंगी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6908,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2025-11-17",
  "objection_until": "2025-12-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:15:01Z",
  "surveys": [
    "995"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/11/2025\nफेरफाराचा दिनांक:- 17/11/2025,\nगहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को. आॅप. बॅंक लि. नारायणगांव शाखा शिक्रापुर, पुणे\nगहाणखत लिहुन देणार : राहुल शंकर करपे रा. निमगांव म्हाळुंगी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12803-2025 दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 34000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 995 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल शंकर करपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 34000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nउमेश एन. पाटील (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "आबासाहेब बाळासाहेब रुके"
}
