{
  "village_code": "272500030304940000",
  "village_name": "निमगांव म्हाळुंगी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7412,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:15:01Z",
  "surveys": [
    "150",
    "153",
    "158",
    "215",
    "219",
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजुस दाखल केलेली गाव मौजे निमगाव म्हाळुंगी येथील मिळकती बाबत सह. दिवाणी न्यायाधीश क स्तर घोडनदी शिरूर जि.पुणे, यांचेकडील कोर्टातील रे.मु.न.२३७/२०२५ दि.०४/१०/२०२५ नुसार आप आपसातील तडजोड हुकुमनाम्यानुसार वादी व प्रतिवादी क्रमांक १ ते ८ यांच्यात संयुक्त तडजोडनाम्यानुसार वाटपाने आलेल्या मिळकतीतील क्षेत्राचा अंमल देण्यासाठी आदेशाप्रमाणे नोंद दाखल केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर अंकुश गवते"
}
