{
  "village_code": "272500030304940000",
  "village_name": "निमगांव म्हाळुंगी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:15:01Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026\nलिहुन देणार:-\nअक्षय दिपक गायकवाड यांचे गट/सर्व्हे क्रमांक6 खाता क्रमांक 1810 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र (1.2050 हे.आर) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसरला विनोद इळवे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. विनोद मारुती इळवे यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 344/2024 दिनांक 07/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर अंकुश गवते"
}
