{
  "village_code": "272500030304950000",
  "village_name": "कासारी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5556,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:53:45Z",
  "surveys": [
    "564",
    "565/1",
    "637",
    "639"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बॅंक लि. पुणे शाखा शिक्रापुर, ता. शिरूर, जि. पुणे. ,साधना सहकारी बॅंक लि. पुणे शाखा शिक्रापुर, ता. शिरूर, जि. पुणे. -\nगहाणखत लिहुन देणार : हनुमंत बाबुराव भुजबळ रा. कासारी यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10258-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 564, 565/1, 637, 639 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत बाबुराव भुजबळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष नामदेव पोटावळे"
}
