{
  "village_code": "272500030304950000",
  "village_name": "कासारी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:53:45Z",
  "surveys": [
    "15",
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.तहसिलदार साहेब शिरुर यांचेकडील क्र.हनो/कावि/1893/2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे,\nमौजे कासारी येथील फेरफार क्रमांक 2412 प्रमाणे खरेदी घेणार पोपट बबन सातपुते यांचे गट नं 15 पैकी मधिल गावखरी विहीर मधील पाणी वापरण्याचा संपुर्ण हिस्सा व गट नं 21 मध्ये जाणे येणे कामी असलेला गट नं 15 मधिल रस्तापड सहित व विहीर पड वापरण्याचा हक्क याप्रमाणे फेरफार तसेच सूची 2 प्रमाणे मधील नमुद तपशिलाप्रमाणे इतर हक्कात नोंद केली असे.वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष नामदेव पोटावळे"
}
