{
  "village_code": "272500030304960000",
  "village_name": "शिक्रापुर",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 20035,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:41:21Z",
  "surveys": [
    "1138",
    "1140"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता​ जालिंदर सुभाष गायकवाड .\nगहाणखत लिहुन देणार : राहुल रामभाऊ कावरखे रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12699-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1138, 1140 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल रामभाऊ कावरखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद तुकाराम गाडे"
}
