{
  "village_code": "272500030304960000",
  "village_name": "शिक्रापुर",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 20083,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:41:21Z",
  "surveys": [
    "1529/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सिअर्स लिमिटेड तर्फे अधिकारी सुजित बोबडे\nगहाणखत लिहुन देणार : किसन श्रीचंद आडे रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 22901-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3460000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1529/3 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन श्रीचंद आडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3460000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद तुकाराम गाडे"
}
