{
  "village_code": "272500030304960000",
  "village_name": "शिक्रापुर",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 20101,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:41:21Z",
  "surveys": [
    "326"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आवास फायनांशीयर्स लिमिटेड तर्फे अधिकारी प्रतिक मोहन सोनवणे\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी कोंडबा भालेराव रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13235-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2064000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 326 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी कोंडबा भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2064000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुमनबाई कोंडबा भालेराव (खाता क्रमांक :- 10599) ,",
  "talathi": "शरद तुकाराम गाडे"
}
