{
  "village_code": "272500030304970000",
  "village_name": "पिंपळे जगताप",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9318,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:22:00Z",
  "gone_at": "2026-11-04T05:54:28Z",
  "surveys": [
    "420/2/भुखंड/27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रूक्मीणी सहकारी बँक मर्या., श्रीगोंदा शाखा पिंपळे जगताप तर्फे शाखा अधिकारी संदीप नानाभाऊ बोळगे\nगहाणखत लिहुन देणार : मनिषा राजेंद्र झेंडे रा. पिंपळे जगताप यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12705-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420/2/भुखंड/27 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा राजेंद्र झेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आबासाहेब बाळासाहेब रुके"
}
