{
  "village_code": "272500030304970000",
  "village_name": "पिंपळे जगताप",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:22:00Z",
  "gone_at": "2026-11-04T05:54:28Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : पिंपळे जगताप वि.का.सह सेवा संस्था पिंपळे जगताप, पिंपळे जगताप , ता-शिरूर , जिल्हा - पुणे\nलिहुन देणार : दत्तात्रय कोंडीबा तांबे रा. पिंपळे जगताप यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.6300 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आबासाहेब बाळासाहेब रुके"
}
