{
  "village_code": "272500030304970000",
  "village_name": "पिंपळे जगताप",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9338,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:22:00Z",
  "surveys": [
    "324/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बँक ली. हडपसर शाखा चाकण\nगहाणखत लिहुन देणार : सुरज रामचंद्र कुऱ्हाडे रा. पिंपळे जगताप यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13424-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 324/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज रामचंद्र कुऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आबासाहेब बाळासाहेब रुके"
}
