{
  "village_code": "272500030304980000",
  "village_name": "वाजेवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:38:45Z",
  "gone_at": "2026-11-04T06:00:34Z",
  "surveys": [
    "126/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026\nलिहुन देणार:-\nकिसन जिजाबा भोर रा. वाजेवाडी(खाता क्रमांक761) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोपीचंद काळूराम भोंडवे , (खाता क्रमांक :-7067)गट/सर्व्हे क्रमांक 126/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शिरूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 477 दिनांक 03/04/1997 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 03/11/2025 (महाराष्ट्र शासन जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम) अन्वये सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आबासाहेब बाळासाहेब रुके"
}
