{
  "village_code": "272500030305000000",
  "village_name": "वढु बुद्रुक",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10781,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:37:03Z",
  "surveys": [
    "1262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजुस दाखल भुमापण क्रमांकावर मा.तहसिलदार शिरूर यांजकडील आदेश क्र.तुकडेबंदी/एसआर/87/2026 शिरूर दिनांक 7/9/2026 अन्वये मौजे वढू बुद्रुक येथील जमीन गट क्रमांक 1262 मधील दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे यांजकडील खरेदी दस्त क्रमांक 7545/2023 दस्त दिनांक-12/09/2023 या खरेदीखताची नोंद प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण होत असल्याने नामंजूर झालेली नोंद खरेदी दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव सात बारा सदरी दाखल करनेबाबत आदेशीत झाल्याने आदेशाप्रमाणे नोंद घेतली असे.",
  "talathi": "रमेश तुळशीराम घोडे"
}
