{
  "village_code": "272500030305000000",
  "village_name": "वढु बुद्रुक",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 10811,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:00:14Z",
  "surveys": [
    "569",
    "580"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nबाजुस दाखल भूमापण क्रमांकावर मा.तहसिलदार शिरूर यांजकडील आदेश क्रमांक.कलम/150/एसआर/30/2026शिरूर ,दिनांक-19/10/2026 अन्वये गट क्रमांक 569 मध्ये इतर अधिकारातील रखमाबाई गंगाराम ढोकले,भामाबाई बाबासो कांचन,व इंदुबाई धोंडीबा बोंबले यांची नावे कमी करून गट नंबर 580 मध्ये इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत आदेशीत झाल्याने आदेशाप्रमाणे नोंद घेतली असे.",
  "talathi": "रमेश तुळशीराम घोडे"
}
