{
  "village_code": "272500030305010000",
  "village_name": "कोरेगांव भिमा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-06-23",
  "objection_until": "2026-07-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:57:10Z",
  "surveys": [
    "1067",
    "1069",
    "1071",
    "1076",
    "941"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/06/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/06/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 1067, 1071, 941, 1076, 1069, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1424 दि.12/07/1988 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- राजाराम रामकृष्ण ढेरंगे, कलाबाई कान्हुबा थोपटे , द्रोपदी बबनराव राजगुरू, सुनंदा नानासो शिंदे , आंबुबाई रामकृष्ण ढेरंगे .",
  "talathi": "संतोष महादु जोशी"
}
