{
  "village_code": "272500030305010000",
  "village_name": "कोरेगांव भिमा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12486,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:57:10Z",
  "surveys": [
    "518/1/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बॅंक लि. पुणे शाखा कोरेगाव भिमा, ता. शिरूर, जि. पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : सामजी परबत पटेल रा. कोरेगांव भिमा यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13202-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 518/1/पै क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सामजी परबत पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष महादु जोशी"
}
