{
  "village_code": "272500030305010000",
  "village_name": "कोरेगांव भिमा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12489,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:57:10Z",
  "surveys": [
    "798"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी किशोर लक्ष्मण साळुंके\nगहाणखत लिहुन देणार : राजाराम महादबा गव्हाणे रा. कोरेगांव भिमा यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13332-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 798 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम महादबा गव्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nयशोदा इंटरप्रायजेस प्रो.प्रा.राजाराम महादबा गव्हाणे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "संतोष महादु जोशी"
}
