{
  "village_code": "272500030305010000",
  "village_name": "कोरेगांव भिमा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:57:10Z",
  "surveys": [
    "687/86"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमा.तहसिलदार सो शिरूर यांचेकडील आदेश क्रमांक:पुनर्वसन /एसआर/1/2020 दिनांक:10/02/2020 अन्वये मौजे कोरेगाव भिमा येथील संभाजी मारुती हुंडारे यांचे भूखंड गट नं.687/86 पो.ख.क्षेत्र:0.02 वरील भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 करून नवीन शर्त शेरा कमी केला असे.आदेशावरून नोंद केली असे.आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष महादु जोशी"
}
