{
  "village_code": "272500030305010000",
  "village_name": "कोरेगांव भिमा",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12505,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:57:10Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कानिफनाथ ग्रामिण बिगरशेती सहाकरी पतसंस्था मर्या. कोरेगाव भीमा ता.शिरूर,जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : महादेव सोपान फडतरे रा. कोरेगांव भिमा यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13627-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव सोपान फडतरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष महादु जोशी"
}
