{
  "village_code": "272500030305020000",
  "village_name": "डिंग्रजवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:06:40Z",
  "surveys": [
    "307",
    "308/2",
    "309/2",
    "310/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nमा.तहसिलदार शिरूर यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/कावि/538/2026 दिनांक:05/10/2026 अन्वये मौजे डिंग्रजवाडी येथील गट नं.307 क्षेत्र 0 हे 72 आर, गट नं.308/2 क्षेत्र 0 हे 36 आर, गट नं.310/2 क्षेत्र 0 हे 72 आर, गट नं.309/2 पैकी खाते क्र.100 क्षेत्र 0 हे 54 आर,वरील नवीन शर्त शेरा कमी करून भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतर केले असे. गट नं.309/2 च्या ईतर अधिकारात जुनी शर्त क्षेत्र 0हे54 आर विठ्ठल गेनभाऊ नायकुडे व ईतर यांच्या पुरते असा शेरा दाखल केला असे.आदेशावरून नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष महादु जोशी"
}
