{
  "village_code": "272500030305030000",
  "village_name": "सणसवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11779,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-06-16",
  "objection_until": "2025-07-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:52:48Z",
  "surveys": [
    "395",
    "417",
    "424",
    "437",
    "476",
    "507",
    "609",
    "610",
    "649",
    "653",
    "658"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-06-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-06-2025\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कलम 155/एसआर/2521/24\nआदेश दिनांक : 05/06/2025\nमा.तहसीलदार सो.शिरूर यांजकडील आदेश क्रमांक कलम 155/एसआर/2521/24 दि.05/06/2025 अन्वये गट नं.395,417,424,437,649,653,476,507,610,609 व 658 च्या इतर अधिकारामधील कुसम चांगदेव कदम,मुक्ताबाई आबुराव दरेकर,शकुंतला आबुराव दरेकर व सुगंधा नारायण साकोरे यांची नावे कमी करून कब्जेदार सदरी बबन आबुराव दरेकर ,बाळासो आबुराव दरेकर व धोंडीबा आबुराव दरेकर यांच्या समवेत सामाईक मध्ये दाखल केली असे.",
  "talathi": "गवारे संकेत शिवाजी"
}
