{
  "village_code": "272500030305030000",
  "village_name": "सणसवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13128,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:52:48Z",
  "surveys": [
    "474/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन)पुणे\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय(पुनर्वसन) यांचेकडील आदेश क्र. जिपुअ/भामा/एसआर/14/2023\nआदेश दिनांक : 24/07/2023\nजिल्हाधिकारी कार्यालय पुणे (पुनर्वसन शाखा) यांचेकडील आदेश क्र.जिपुअ/भामा/एसआर/14/2023 दिनांक 24/07/2023 वरील आदेशाप्रमाणे मौजे सणसवाडी येथील गट नं. 474/2 पैकी क्षेत्र 0 हे. 69 आर या क्षेत्राकरिता आदेशाप्रमाणे प्रकल्पग्रस्तास भोगवटदार वर्ग 1 ने मंजूर केलेल्या जमिनीचे ७/१२ वर मा.जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन (जमीन) पुणे यांचे नाव 0.69 क्षेत्रापुरते कमी करून प्रकल्पग्रस्त शंकर रामा होले म.वा. गबाजी शंकर होले यांचे नाव ७/१२ सदरी दाखल केले असे तसेच इतर अधिकारामध्ये शासन निर्णय क्र.आरपीए-2021/प्र.क्र.144/र-1,दि.27/01/2022 नुसार मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर याचिकेचा अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पर्यायी जमीन वाटप करण्यात आली आहे.असा शेरा दाखल केला असून आदेश, कब्जे पावती व मा. तहसीलदार कार्यालय शिरूर यांचे कडील पत्र जा.क्र./पुनर्वसन/कावी/285/2023 शिरूर ,मंडळ अधिकारी यांचेकडील पत्र क्र.76/2025 दि.01/09/2026 फाईलीस दाखल असे",
  "talathi": "गवारे संकेत शिवाजी"
}
