{
  "village_code": "272500030305030000",
  "village_name": "सणसवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13140,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:52:48Z",
  "surveys": [
    "516",
    "990/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/325/2023\nआदेश दिनांक : 04/03/2025\nमा.उपविभागीय अधिकारी पुणे शहर -शिरूर उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/325/2023 दि.04/03/2025 अन्वये मौजे सणसवाडी मधील गट क्र.516 व 990/1 मधील फेरफार क्र.4796 रद्द करण्यात आला असून सदर फेरफार ने लिज पेंडन्सी ची लागलेली नोंद कमी करणेबाबत आदेश झाल्याने सदर नोंद कमी करण्यात आली आहे,आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "गवारे संकेत शिवाजी"
}
