{
  "village_code": "272500030305050000",
  "village_name": "तळेगांव ढमढेरे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 18413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:48:16Z",
  "surveys": [
    "1469/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nखातेदार:सुभाष मारुती कुदळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर तळेगाव ढमढेरे वि.का.सेवा सह.संस्था मर्या. यांचेकडून दिनांक 16/06/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 220000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तळेगाव ढमढेरे वि.का.सेवा सह.संस्था मर्या यांचेकडील पत्र जा. क्रमांक 167 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आबासाहेब बाळासाहेब रुके"
}
