{
  "village_code": "272500030305070000",
  "village_name": "विठ्ठलवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5171,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:39:30Z",
  "surveys": [
    "367/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अर्का फिनकॅप लिमिटेड तर्फे तेजस धावरे\nगहाणखत लिहुन देणार : बाळासो आनंदा दोरगे ,ललिता बाळासो दोरगे रा. विठ्ठलवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 23 यांचेकडील दस्त क्रमांक 26791-2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1448528.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/पै प्लॉट नं. 16, 367/पै प्लॉट नं. 17 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो आनंदा दोरगे ,ललिता बाळासो दोरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1448528.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n367/पै प्लॉट नं. 16,367/पै प्लॉट नं. 17",
  "talathi": "आबासाहेब बाळासाहेब रुके"
}
