{
  "village_code": "272500030305070000",
  "village_name": "विठ्ठलवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:39:30Z",
  "gone_at": "2026-11-04T06:00:43Z",
  "surveys": [
    "925"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 07-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026\nखातेदार:मधुकर रामदास गवारी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडून दिनांक 25-07-1985 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 8000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिक्रापूर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक जा क्रमांक 521 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन बाजूस दाखल असलेल्या गटावरील ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आबासाहेब बाळासाहेब रुके"
}
