{
  "village_code": "272500030305070000",
  "village_name": "विठ्ठलवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5183,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:39:30Z",
  "surveys": [
    "736",
    "935",
    "942",
    "961/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026\nलिहुन देणार:-\nउल्काबाप किसन गवारी व सावित्रीबाई किसन गवारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 935 खाता क्रमांक 1840 या सामाईक खात्यातील त्यांच्या हिस्याचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1850 हे आर हे त्यांनी\nउल्काबाप किसन गवारी व सावित्राबाई किसन गवारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक736 खाता क्रमांक 1842 या सामाईक खात्यातील त्यांच्या हिस्याचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1550 हे आर हे त्यांनी\nउल्काबाप किसन गवारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक961/2 खाता क्रमांक 1839 या सामाईक खात्यातील त्यांच्या हिस्याचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्णलागवडीयोग्य क्षेत्र 0.1125हे आर व पोटखराबा 0.0050 हे त्यांनी\nउल्काबाप किसन गवारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक942 खाता क्रमांक 1840 या सामाईक खात्यातील त्यांच्या हिस्याचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.2525 हे आर व पोटखराबा क्षेत्र 0.0025 हे आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्योत्स्ना प्रशांत गवारी , (खाता क्रमांक :-23175) यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13334 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आबासाहेब बाळासाहेब रुके"
}
