{
  "village_code": "272500030305080000",
  "village_name": "धानोरे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:11:34Z",
  "surveys": [
    "239"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी अनुसया अजित नागरी सहकारी पतसंथा मर्यादित पुणे, हडको रोड सासवड ता पुरंदर जी पुणे\nपत्र क्रमांक जा क्रमांक रिकव्हरी /वि व आधी/१५६/२७८/ २०२६ दिनांक 15/10/2026 नुसार रक्कम रुपये 1200000.00/- गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र वर श्री सचिन उत्तम भोसुरे पुरता बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक रिकव्हरी /वि व आधी/१५६/२७८/ २०२६ दिनांक 02/08/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गवारे संकेत शिवाजी"
}
