{
  "village_code": "272500030305090000",
  "village_name": "करडे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:49:27Z",
  "surveys": [
    "510/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18-10-2026\nखातेदार:सुनील चंद्रकांत घायतडक गट न. ५१०/5 यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कॅनेर बँक शिरूर यांचेकडून दिनांक 07-06-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला जा. क्रमांक CB/2582/NOC/2026-27/41 दिनांक 07/06/2021 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश मच्छिंद्र काळे"
}
