{
  "village_code": "272500030305090000",
  "village_name": "करडे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6754,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:49:27Z",
  "surveys": [
    "774/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिरूर\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय गुलाब भोसुरे रा. करडे यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13521-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 774/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय गुलाब भोसुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश मच्छिंद्र काळे"
}
