{
  "village_code": "272500030305090000",
  "village_name": "करडे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6763,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:43:47Z",
  "surveys": [
    "118/1/ब",
    "605/1",
    "605/2",
    "606",
    "724/1/अ",
    "724/1/अ/1",
    "724/1/अ/2",
    "724/1/अ/3",
    "724/1/अ/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं 464/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमे.सि.जज्ज.ज्युनि डिव्हि.सो.घोडनदी यांचेकडील रे.मु.नं 464/2026 दि.12/09/2026 रोजीच्या तडजोड नाम्यानुसार वादी नं.1)एकनाथ पोपट जगदाळे प्रतिवादी नं 1)राजेंद्र पोपट जगदाळे 2)कांताबाई पोपट जगदाळे 3) प्रकाश तुकाराम जगदाळे 4) गोरक्ष प्रकाश जगदाळे 5)विजय प्रकाश जगदाळे यांच्यात मौजे करडे येथील जमीन गट नं 606 पैकी क्षेत्र 0.8600 हे.आर व पो.ख 0.0000 हे.आर आकार 1.57 पैसे,गट नं 605/1 पैकी क्षेत्र 0.4200 हे.आर व पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.42 पैसे व गट नं.724/1/अ/2 पैकी क्षेत्र 1.3800 हे.आर पो.ख 0.0100 हे.आर आकार 1.46 पैसे व गट नं.724/1/अ पैकी क्षेत्र 1.5900 हे.आर पो.ख 0.0100 हे.आर आकार 1.85 पैसे व गट नं.724/1/अ/4 पैकी क्षेत्र 0.0400 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.31 पैसे व गट नं.118/1/ब पैकी क्षेत्र 2.4700 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 3.90 पैसे व गट नं.605/2 पैकी क्षेत्र 1.2700 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 1.33 पैसे व गट नं.724/अ/1 पैकी क्षेत्र 1.5900 हे.आर पो.ख 0.0100 हे.आर आकार 1.85 पैसे व गट नं.724/1/अ/3 पैकी क्षेत्र 2.1900 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 2.01 पैसे या जमीनीचे वाटप तडजोड हुकुमनामानुसार खालील प्रमाणे झाले असत\n1)गट नंबर 606 क्षेत्र 0.4300 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.78 पैसे एकनाथ पोपट जगदाळे\n2)गट नंबर 605/1 क्षेत्र 0.2100 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.21 पैसे एकनाथ पोपट जगदाळे\n3)गट नंबर 724/1/अ/2 क्षेत्र 0.6340 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.67 पैसे एकनाथ पोपट जगदाळे\n4)गट नंबर 724/1/अ क्षेत्र 0.4510 हे.आर पो.ख 0.0100 हे.आर आकार 0.52 पैसे एकनाथ पोपट जगदाळे\n5)गट नंबर 724/1/अ/4 क्षेत्र 0.0100 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.07 पैसे एकनाथ पोपट जगदाळे यांना दिली\n6)गट नंबर 118/1/ब क्षेत्र 0.6175 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.97 पैसे एकनाथ पोपट जगदाळे यांना दिली\n7)गट नंबर 606 क्षेत्र 0.4300 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.79 पैसे राजेंद्र पोपट जगदाळे यांना दिली\n8)गट नंबर 605/1 क्षेत्र 0.2100 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.21 पैसे राजेंद्र पोपट जगदाळे यांना दिली\n9)गट नंबर 724/1/अ/2 क्षेत्र 0.7460 हे.आर पो.ख 0.0100 हे.आर आकार 0.79 पैसे राजेंद्र पोपट जगदाळे यांना दिली\n10)गट नंबर 724/1/अ क्षेत्र 1.1390 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 1.33 पैसे राजेंद्र पोपट जगदाळे यांना दिली\n11)गट नंबर 724/1/अ/4 क्षेत्र 0.0100 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.08 पैसे राजेंद्र पोपट जगदाळे यांना दिली\n12)गट नंबर 118/1/ब क्षेत्र 0.6175 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.98 पैसे राजेंद्र पोपट जगदाळे यांना दिली\n13)गट नंबर 605/2 क्षेत्र 1.2700 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 1.33 पैसे प्रकाश तुकाराम जगदाळे यांना दिली\n14)गट नंबर 724/1/अ/1 क्षेत्र 1.4600 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 1.70 पैसे गोरक्ष प्रकाश जगदाळे यांना दिली 4525\n15)गट नंबर 724/1/अ/3 क्षेत्र 0.4400 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.40 पैसे गोरक्ष प्रकाश जगदाळे यांना दिली\n16)गट नंबर 118/1/ब क्षेत्र 0.6175 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.40 पैसे गोरक्ष प्रकाश जगदाळे यांना दिली\n17)गट नंबर 724/1/अ/4 क्षेत्र 0.0100 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.08 पैसे गोरक्ष प्रकाश जगदाळे यांना दिली\n18)गट नंबर 724/1/अ/1 क्षेत्र 0.1300 हे.आर पो.ख 0.0100 हे.आर आकार 0.15 पैसे विजय प्रकाश जगदाळे यांना दिली\n19)गट नंबर 724/1/अ/3 क्षेत्र 1.7500 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 1.61 पैसे विजय प्रकाश जगदाळे यांना दिली\n20)गट नंबर 118/1/ब क्षेत्र 0.6175 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.98 पैसे विजय प्रकाश जगदाळे यांना दिली\n21)गट नंबर 724/1/अ/4 क्षेत्र 0.0100 हे.आर पो.ख 0.0000 हे.आर आकार 0.08 पैसे विजय प्रकाश जगदाळे यांना दिली\n1)दावा मिळकती पैकी गट नं 724/1/अ/4 हे विहीरपड क्षेत्र असुन सदर विहीरीमध्ये असणा-या पाणी वापर वादी व प्रतिवादी नं.1.राजेंद्र पोपट जगदाळे तसेच प्रतिवादी नं.4 गोरक्ष प्रकाश जगदाळे व प्रतिवादी नं.5 विजय प्रकाश जगदाळे यांच्यात समान हिश्यात राहणार आहे वादी व प्रतिवादी नं.1.राजेंद्र पोपट जगदाळे करिता 1/2 हिस्सा व प्रतिवादी नं.4.गोरक्ष प्रकाश जगदाळे व प्रतिवादी नं.5 विजय प्रकाश जगदाळे करिता 1/2 हिस्सा या प्रमाणे राहील त्याप्रमाणे आजरोजी वादी व प्रतिवादी नं.1. राजेंद्र पोपट जगदाळे तसेच प्रतिवादी नं.4.गोरक्ष प्रकाश जगदाळे व प्रतिवादी नं.5 विजय प्रकाश जगदाळे यांच्या स्वतंत्र विदयुत मोटार व पाईपलाईन असुन हिश्याप्रमाणे भविष्यात देखभाल व दुरुस्ती खर्च करावयाचा आहे सदर विहीरीवर जाणे येणे करिता रस्ता प्रतिवादी नं.1 राजेंद्र पोपट जगदाळे व प्रतिवादी नं.4.गोरक्ष प्रकाश जगदाळे.यांचे बांधावरुन राहील\n2)दावा मिळकती पैकी गट नं.724/1/अ/3 मध्ये नकाशात दर्शविल्याप्रमाणे असणारी विहीर ही प्रतिवादी नं.4गोरक्ष प्रकाश जगदाळे व प्रतिवादी नं.5 विजय प्रकाश जगदाळे यांचे समान मालकीची असुन त्यामध्ये इतर कोणाचाही हक्क अगर हिस्सा नाही प्रतिवादी नं.4.गोरक्ष प्रकाश जगदाळे व प्रतिवादी नं.5 विजय प्रकाश जगदाळे यांनी सदर विहीरीवर असणारी विदयुत मोटर व पाईपलाईन समान हिश्यात राहील याप्रमाणे प्रतिवादी नं.4.गोरक्ष प्रकाश जगदाळे व प्रतिवादी नं.5 विजय प्रकाश जगदाळे यांचा समान 1/2 हिस्सा राहील.\n3)दावा मिळकतीमध्ये असणा-या वर नमुद केलेप्रमाणे ज्या विहीर व पाईपलाईन आहेत त्यात भविष्यात दुरुस्ती कामी अथवा नवीन करणेकामी वादी व प्रतिवादी एकमेकांशी कोणत्याही स्वरुपाचा हरकत अडथळा करणार नाहीत तसेच गट नं.607 मध्ये असणा-या विहीरीवर जाणेयेणे करिता बांधावरुन जाणेयेणेस हरकत अडथळा करणार नाहीत.\n4) गट नं 724/1/अ मध्ये वादी यांच्या 0 हे 4610 आर या हिश्यात आलेल्या क्षेत्रात असलेले घर मिळकती हया वादी यांच्याच मालकीची राहतील यांस इतर प्रतिवादी कोणताही हरकत अडथळा करणार नाहीत\n5)गट नं 724/1/अ/1 मध्ये प्रतिवादी नं.5 विजय प्रकाश जगदाळे यांच्या 0 हेक्टर 14 आर या हिश्यात असलेल्या क्षेत्रात असलेले घर मिळकती हया प्रतिवादी नं.5 विजय प्रकाश जगदाळे यांच्याच मालकीची राहतील यांस इतर प्रतिवादी कोणताही हरकत अडथळा करणार नाहीत.\n6)गट नं 724/1/अ मधुन सोबत जोडलेल्या नकाशात दर्शविले प्रमाणे वादी व प्रतिवादी नं.1.राजेंद्र पोपट जगदाळे यांचे क्षेत्रातुन प्रतिवादी नं.4 करीता 15.5 फुटी रस्ता 3.27 आर क्षेत्र हे कायमस्वरुपी रस्ता वहिवाटी करीता दिलेले आहे तसेच गट नं.606 मधुन सोबत जोडलेल्या नकाशात दर्शविले प्रतिवादी नं.3 प्रकाश तुकाराम जगदाळे यांचे क्षेत्रातुन वादी व प्रतिवादी नं.1.राजेंद्र पोपट जगदाळे करीता 15 फुटी रस्ता 3.27 आर क्षेत्र हे कायमस्वरुपी रस्ता वहिवाटी करीता दिलेले असुन याबाबत वादी व इतर प्रतिवादी कोणत्याही स्वरुपाचा हरकत अडथळा करणार नाहीत\nमे.सि.जज्ज.ज्युनि डिव्हि.सो.घोडनदी यांचेकडील रे.मु.नं 464/2026 दि.12/09/2026 रोजीच्या तडजोड नाम्यानुसार नोंद केली असे.कोर्ट आदेश दप्तरी दाखल असे",
  "talathi": "अंकुश मच्छिंद्र काळे"
}
