{
  "village_code": "272500030305120000",
  "village_name": "निमोणे",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11344,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T14:16:49Z",
  "surveys": [
    "312"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा शिक्रापूर तर्फे शाखाधिकारी श्री संदीप वसंत वाघचौरे - कर्ज देणार\nगहाणखत लिहुन देणार : दिग्विजय संतोष ढोरजकर रा. निमोणे यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13220-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिग्विजय संतोष ढोरजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कपिल दशरथ बोडरे"
}
